Municipal corporation : महानगरपालिकेत आमदारांनी वाचला समस्यांचा पाढा !

Team Sattavedh Issues raised by MLAs Dr. Nitin Raut, Krishna Khopde, Vikas Thackeray, Praveen Datke : सर्व समस्या निकाली काढून कामाची गती वाढवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश Nagpur : नागपूर शहरातील प्रलंबित विकास कामे आणि स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सभा कक्षात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील आमदार … Continue reading Municipal corporation : महानगरपालिकेत आमदारांनी वाचला समस्यांचा पाढा !