Municipal Corporation : आमदार प्रवीण दटके यांनी आणले सफाई कामगारांच्या जीवनात नवचैतन्य !

Team Sattavedh MLA Praveen Datke Brings New Hope to the Lives of Sanitation Workers : ४४०७ कर्मचाऱ्यांना लागू होणार पागे समितीच्या शिफारसी Nagpur : ऐवजदार कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली अधिसंख्य पदे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर किंवा कार्यरत असताना झालेल्या मृत्यूनंतर व्यपगत होत असतात. त्यामुळे कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती देण्यासाठी पद निर्माण करता येत नाही. ही अट … Continue reading Municipal Corporation : आमदार प्रवीण दटके यांनी आणले सफाई कामगारांच्या जीवनात नवचैतन्य !