Municipal Corporation revenue : छत्रपती संभाजीनगर मनपाचा ‘नगररचना’ विभाग मालामाल; १० महिन्यांत ९८ कोटींचा महसूल गोळा

Team Sattavedh chhatrapati-sambhajinagar-municipal-corporation-town-planning-revenue-growth-2026 : १३२२ बांधकाम प्रस्तावांना मंजुरी; विकासकामांसाठी तिजोरी बळकट Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने चालू आर्थिक वर्षात महसूल संकलनाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या १० महिन्यांच्या कालावधीत विभागाने तब्बल ९८ कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा केला आहे. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे बांधकाम परवानग्यांच्या … Continue reading Municipal Corporation revenue : छत्रपती संभाजीनगर मनपाचा ‘नगररचना’ विभाग मालामाल; १० महिन्यांत ९८ कोटींचा महसूल गोळा