Municipal council election : देऊळगाव राजात राजकीय प्रतिष्ठेची निवडणूक

Team Sattavedh 29,000 electorate to determine the fate of 80 contenders : २९ हजार मतदार ठरवणार ८० उमेदवारांचे भवितव्य Deulgao raja देऊळगाव राजा नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ३, तर नगरसेवक पदासाठी ७७ असे एकूण ८० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. शहराचे … Continue reading Municipal council election : देऊळगाव राजात राजकीय प्रतिष्ठेची निवडणूक