Municipal Council Election : भाजपात ‘निष्ठावान’ विरुद्ध ‘उपरे’ संघर्ष टोकाला

Team Sattavedh After election results, 21 BJP members head towards Shinde Shivsena : २१ जण शिंदेसेनेच्या वाटेवर, पालिका निकालानंतर भाजपमध्येच राजकीय भूकंप Buldhana पालिका निवडणूक संपली असली, तरी निकालानंतर उडालेला राजकीय धुरळा अद्याप खाली बसलेला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक ३१ टक्के जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपमध्येच आता अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. वरिष्ठ पातळीवर … Continue reading Municipal Council Election : भाजपात ‘निष्ठावान’ विरुद्ध ‘उपरे’ संघर्ष टोकाला