Municipal Council Election : अनुकूल वातावरण असूनही भाजप अपयशी

Team Sattavedh Congress makes a decisive push, overcoming factionalism : गटबाजीवर मात करत काँग्रेसची निर्णायक मुसंडी Malkapur केंद्रात, राज्यात तसेच मतदारसंघातही भाजपचे वर्चस्व असताना, विधानसभेच्या निवडणुकीला अवघा एक वर्षाचा कालावधी उलटलेला असताना आणि त्या वेळी हिंदुत्वाच्या लाटेचा लाभ मिळालेला असतानाही नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. हा निकाल विद्यमान आमदार चैनसुख संचेती यांच्यासाठी चिंतनाचा … Continue reading Municipal Council Election : अनुकूल वातावरण असूनही भाजप अपयशी