Municipal Council school : नगरपरिषद शिक्षकांच्या पेन्शनची फाईल मुख्यमंत्र्यांकडे

Team Sattavedh Government promises to resolve teachers’ pension issue : मंत्र्यांनी दिला शब्द, आमदार अडबाले यांच्या लक्षवेधीवर उत्तर Nagpur ३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्तीवेतन योजना (डीसीपीएस) लागू करण्यात आली. पण नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या शाळांमधील शिक्षकांना यापासून वंचित ठेवण्यात आले आहे, याकडे अधिवेशनात लक्ष वेधण्यात आले. त्यावर यासंदर्भातील फाईल … Continue reading Municipal Council school : नगरपरिषद शिक्षकांच्या पेन्शनची फाईल मुख्यमंत्र्यांकडे