Municipal Council : पहिल्याच सभेत उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित

Team Sattavedh Vice-President and nominated members decided in the inaugural session : रस्सीखेच वाढणार, नगरपालिकांमध्ये वातावरण पुन्हा तापले Amravati निवडणूक निकालानंतरचा धुरळा खाली बसत नाही, तोच नगरपालिकांमध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापू लागले आहे. संबंधित नगरपालिकेच्या पहिल्याच विशेष सभेत उपाध्यक्षांची निवड होणार असून, त्यानंतर स्वीकृत सदस्यांची नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे नामनिर्देशित केली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता … Continue reading Municipal Council : पहिल्याच सभेत उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित