Municipal Election 2026 : ‘शाई पुसा आणि परत जा, दुबार मतदान करा हा कसला विकास?’

Team Sattavedh Raj Thackeray’s strong attack on the Election Commission : oराज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल Mumbai: मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या मतदानादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. मतदारांच्या बोटावर शाईऐवजी मार्कर पेनचा वापर केल्यामुळे खूण पुसली जात असल्याचे प्रकार समोर येत … Continue reading Municipal Election 2026 : ‘शाई पुसा आणि परत जा, दुबार मतदान करा हा कसला विकास?’