Municipal election : शिवसेना शिंदे गटाला महापालिका रणधुमाळीत मोठा धक्का

Team Sattavedh   Alliance broke up in Ulhasnagar, BJP is on its own, internal discontent is on rise : उल्हासनगरमध्ये महायुती तुटली, भाजप स्वबळावर, अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर Mumbai : राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजताच सत्ताधारी महायुतीत अंतर्गत विसंवाद, नाराजी आणि तुटफुटीचे चित्र अधिक ठळक होताना दिसत आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला मोठा … Continue reading Municipal election : शिवसेना शिंदे गटाला महापालिका रणधुमाळीत मोठा धक्का