Municipal Election : महापालिकेत वर्चस्वासाठी मित्र पक्षांमध्येच चूरस!

Team Sattavedh BJP-Shiv Sena clash, other parties also withdraw from campaigning : भाजप – शिवसेनेत चढाओढ इतर पक्ष प्रचारातही माघारले Akola : महापालिका निवडणुकीतील प्रचारात रंगत आली आहे. वर्चस्वासाठी महायुतीतील मित्र पक्षांमध्येच चूरस निर्माण झाली. भाजपच्या बालेकिल्ल्यात येऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मित्र पक्षावर टीकेचे बाण सोडले. आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असून समीकरण जुळवण्यासाठी नेत्यांची धडपड … Continue reading Municipal Election : महापालिकेत वर्चस्वासाठी मित्र पक्षांमध्येच चूरस!