Municipal election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात, भाजपची विजय संकल्प रॅली

Team Sattavedh Chief Minister interacted with Chandrapur residents through road show : रोड शो च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी साधला चंद्रपूरकरांशी संवाद Chandrapur: चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर दाखल झाले आहेत. भाजपमधील अंतर्गत वाद, उमेदवारीवरून झालेली घुसळण, थेट शिस्तभंगाची कारवाई आणि कार्यकर्त्यांमधील असंतोष या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा … Continue reading Municipal election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात, भाजपची विजय संकल्प रॅली