Municipal election : उमेदवारी अर्जासाठी दोनच दिवस उरले तरी युती-आघाडीचा तिढा कायम

Team Sattavedh Confusion between Mahayuti and Mahavikas Aghadi over seat sharing : जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत गोंधळ Mumbai : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपावर अंतिम सहमती होऊ शकलेली नाही. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसह बहुतेक प्रमुख शहरांमध्ये फक्त चर्चा … Continue reading Municipal election : उमेदवारी अर्जासाठी दोनच दिवस उरले तरी युती-आघाडीचा तिढा कायम