Municipal election : अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसाठी धोक्याचा इशारा!

Team Sattavedh Congress attacks Fadnavis over BJPs municipal success : भाजपच्या महापालिका यशावरून फडणवीसांवर काँग्रेसचा घणाघात Mumbai : राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आता या विजयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. भाजपने सुमारे 120 नगरपालिकांवर वर्चस्व मिळवत इतिहासातील सर्वात मोठं यश संपादन केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. … Continue reading Municipal election : अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसाठी धोक्याचा इशारा!