Municipal election : आघाडीच्या चर्चांना ताण मुंबई महापालिकेत काँग्रेस एकटी पडणार?

Team Sattavedh Prakash Ambedkar’s firm stance for so many seats : प्रकाश आंबेडकराची इतक्या जागांसाठी ठाम भूमिका ! Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण वेगाने बदलत असताना आता काँग्रेस पक्ष अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीसोबत न जाता स्वबळाचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसला अपेक्षित असलेली वंचित बहुजन आघाडीची साथही अनिश्चित ठरत आहे. वंचित … Continue reading Municipal election : आघाडीच्या चर्चांना ताण मुंबई महापालिकेत काँग्रेस एकटी पडणार?