Municipal election result : विक्रमी विजय कोणाचा, तर अवघ्या एका मतामुळे कोण ठरलं ‘कमनशीबी’

Team Sattavedh Discussions flare up after the results of the municipal council elections : नगरपालिकां नगरपंचायतच्या निवडणुक निकालानंतर चर्चांना उधान Mumbai: राज्यात पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांत सत्ताधारी महायुतीने मोठा विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींपैकी 207 जागांवर महायुतीने विजय मिळवला असून भाजप 117 जागा जिंकत आघाडीतील सर्वात … Continue reading Municipal election result : विक्रमी विजय कोणाचा, तर अवघ्या एका मतामुळे कोण ठरलं ‘कमनशीबी’