Municipal election : ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जागावाटपावर पेच

Team Sattavedh Uncertainty about the alliance as no solution was reached in meeting : बैठकीत तोडगा न निघाल्याने युतीबाबत अनिश्चितता Mumbai: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातील युती चर्चांना मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ … Continue reading Municipal election : ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जागावाटपावर पेच