Municipal election : मतचोरी, ईव्हीएम घोटाळा आणि प्रशासकीय भ्रष्टाचारावर गंभीर आरोप

Team Sattavedh After Supreme Courts rebuke, sharply criticized mahayuti government : सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर अग्रलेखातून महायुती सरकारवर सडकून टीका, Mumbai: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक तीन वर्षांहून अधिक काळ रखडवून ठेवणाऱ्या महायुती सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारल्यानंतर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे. न्यायालयाने निवडणुकांच्या मार्गातील सरकारी … Continue reading Municipal election : मतचोरी, ईव्हीएम घोटाळा आणि प्रशासकीय भ्रष्टाचारावर गंभीर आरोप