Municipal Election: चंद्रपुरात काँग्रेसची गटबाजी, भाजपची हालचाल अन् ठाकरे गटाची ‘वेट अँड वॉच’ भूमिका

Team Sattavedh chandrapur-municipal-corporation-power-struggle-congress-bjp-shivsena : चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तेसाठी जोरदार संघर्ष Chandrapur: चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तो महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.काँग्रेसने निवडणुकीदरम्यान सर्व गट एकत्र करत मोठी ताकद पणाला लावली, मात्र सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ राखण्यात पक्ष अपयशी ठरला. निकालानंतर लगेचच राजकारणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, सध्या महापालिकेतील सत्तासंघर्ष अधिकच तीव्र … Continue reading Municipal Election: चंद्रपुरात काँग्रेसची गटबाजी, भाजपची हालचाल अन् ठाकरे गटाची ‘वेट अँड वॉच’ भूमिका