Municipal elections : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंचा घणाघात

Team Sattavedh Criticism asking How 1500 rupees cover rising inflation : ‘1500 रुपयांत वाढती महागाई कशी भागणार?’ असा सवाल करत टीका Nashik : राज्य सरकार महिलांना आर्थिक मदतीच्या नावाखाली मतांसाठी भुलवत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या मर्यादांवर एका वाक्यात बोट ठेवले. नाशिक येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना … Continue reading Municipal elections : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंचा घणाघात