Municipal elections : दोन माजी महापौरांना फोडले; मोठी खळबळ

Team Sattavedh DCM Eknath Shinde big operation… : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं ऑपरेशन… Nashik : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचाराचा जोर वाढला आहे. प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त महापालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही रोज वेगवेगळ्या शहरांमध्ये सभा घेत असून संघटन मजबूत … Continue reading Municipal elections : दोन माजी महापौरांना फोडले; मोठी खळबळ