Municipal elections : छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते

Team Sattavedh Gujarat BJP leader sensational statement, angry reaction in Maharashtra : गुजरातच्या भाजप नेत्याचं खळबळजनक विधान, महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया   Mumbai : राज्यात २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते, … Continue reading Municipal elections : छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते