Municipal Elections: मोठी खळबळ! अमरावतीच्या अचलपूरमध्ये भाजपा–एमआयएमची थेट युती

Team Sattavedh Opposing ideologies unite for math of power, sparking new discussions in politics : सत्तेच्या गणितासाठी विरोधी विचारधारा एकत्र, राजकारणात नव्या चर्चांना उधाण Amaravati: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. अशा वातावरणात आता भाजप आणि एमआयएमने थेट युती केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या … Continue reading Municipal Elections: मोठी खळबळ! अमरावतीच्या अचलपूरमध्ये भाजपा–एमआयएमची थेट युती