Municipal elections: भाजपा आणि शिंदेंचे छपरी लोक बिनविरोध निवडून येत आहेत !

Team Sattavedh Sanjay Raut attack on unopposed elections : बिनविरोध निवडणुकांवरून संजय राऊतांचा घणाघात Mumbai : राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असून २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र, त्याआधीच बिनविरोध निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुती आणि राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले … Continue reading Municipal elections: भाजपा आणि शिंदेंचे छपरी लोक बिनविरोध निवडून येत आहेत !