municipal elections : ‘भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर, राजकारणाची हास्यजत्रा

Team Sattavedh Sushma Andhare criticizes the chaos in municipal elections : मनपा निवडणुकांतील घोळावर सुषमा अंधारे यांची टीका mumbai: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाची अक्षरशः हास्यजत्रा सुरू असल्याची टीका शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. उमेदवारी अर्ज, एबी फॉर्म, बंडखोरी आणि नाराजीच्या घटनांवर भाष्य करत त्यांनी थेट भाजप फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा … Continue reading municipal elections : ‘भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर, राजकारणाची हास्यजत्रा