Municipal elections : ‘माझ्या पतीविरोधात…’ नवनीत राणांच्या भूमिकेचं बच्चू कडूंकडून कौतुक

Team Sattavedh Will two staunch opponents come together in Amravati : अमरावतीत दोन कट्टर विरोधक एकत्र येणार? Amravati : अमरावती महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता अनपेक्षित राजकीय समीकरणं समोर येऊ लागली आहेत. भाजप आणि युवा स्वाभिमानी पक्ष यांच्यातील संघर्ष तीव्र होत असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी … Continue reading Municipal elections : ‘माझ्या पतीविरोधात…’ नवनीत राणांच्या भूमिकेचं बच्चू कडूंकडून कौतुक