Municipal Elections : मनसेच्या शिंदेसेनेला दिलेल्या पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे नाराज

Team Sattavedh Expressed position before corporators developments at Matoshree created stir : नगरसेवकांसमोर व्यक्त केली भूमिका; मातोश्रीवर घडलेल्या घडामोडींनी खळबळ Mumbai: कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित ट्विस्टमुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती समोर आली असून, याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील … Continue reading Municipal Elections : मनसेच्या शिंदेसेनेला दिलेल्या पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे नाराज