Municipal elections: राजकारण तापले, इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला!

Team Sattavedh Tension in Chhatrapati Sambhajinagar, mild lathi charge by police : छत्रपती संभाजीनगरात तणाव, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज Chhatrapati Sambhajinagar : महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. बायजीपुरा परिसरात प्रचार सुरू असताना नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात … Continue reading Municipal elections: राजकारण तापले, इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला!