Municipal election: असंही नाराजी नाट्य… नवऱ्याने भाजपविरुद्ध बंडखोरी केली!

Team Sattavedh Wife leaves home; Political turmoil in Nagpur Municipal Corporation elections : बायकोने घरच सोडलं; नागपूर महापालिका निवडणुकीत राजकीय खळबळ Nagpur : नागपूर महापालिका निवडणुकीतील बंडखोरीच्या राजकारणाने आता थेट घराघरात धक्का देणारे नाट्य समोर आले आहे. पतीने भाजपविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्नीने घर सोडून माहेर गाठल्याची घटना नागपूरमध्ये घडली असून, या … Continue reading Municipal election: असंही नाराजी नाट्य… नवऱ्याने भाजपविरुद्ध बंडखोरी केली!