Murder in Amravati : महिनाभरापासून बेपत्ता होता; थेट मृतदेहच सापडला!

Team Sattavedh A Youth had been missing for a month; body found : डोके आणि हात शरीरापासून वेगळे, हत्येचा संशय Amravati मोर्शीपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या अप्परवर्धा धरणाच्या जवळ, जोलवाडी रस्त्यालगतच्या वनविभागाच्या जंगलात एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. त्याचे डोके आणि हात शरीरापासून अलग करण्यात आल्याने ही निघृण हत्या असल्याचा संशय व्यक्त होत आहे. … Continue reading Murder in Amravati : महिनाभरापासून बेपत्ता होता; थेट मृतदेहच सापडला!