Murder in Nagpur : महिलेच्या मृतदेहासोबत विकृत कृत्य

Team Sattavedh Indecent act with dead body of woman : हुडकेश्वरमधील अमानवीय कृत्याने हादरले नागपूर Nagpur विवाहित प्रेयसीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आले. रोहित गणेश टेकाम (२५, कान्हादेवी, पारशिवनी) असे आरोपी … Continue reading Murder in Nagpur : महिलेच्या मृतदेहासोबत विकृत कृत्य