Muslim festivals : नितेश राणेंच्या ‘त्या’ वत्कव्यावर काय म्हणाले कार्यकारी प्रदेशाध्यक्ष ?

Team Sattavedh BJP’s working state president Ravindra Chavan refutes Nitesh Rane’s statement : प्रत्येकाला आपापल्या रितीरिवाजाप्रमाणे सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य Nagpur : राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी ‘व्हर्च्यूअन ईद’ संदर्भात नुकतेच एक वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही नितेश राणेंच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. यावर … Continue reading Muslim festivals : नितेश राणेंच्या ‘त्या’ वत्कव्यावर काय म्हणाले कार्यकारी प्रदेशाध्यक्ष ?