Muslim reservation : मुस्लिमांचे ५ टक्के आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

Team Sattavedh muslim-reservation-cancelled-maharashtra-government-high-court-petition : सरकारचा जीआर ‘बेकायदेशीर’ असल्याचा दावा; सोमवारी तातडीच्या सुनावणीची शक्यता Mumbai महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दिलेले ५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतल्याने राज्यात कायदेशीर संघर्ष निर्माण झाला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात … Continue reading Muslim reservation : मुस्लिमांचे ५ टक्के आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान