Mutton dispute : ‘हा’ पांडुरंगाचा आणि माळकऱ्यांचा अपमान !

Team Sattavedh Warkari sect angered over Supriya Sule’s statement : सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर वारकरी संप्रदायाचा संताप Mumbai : मांसाहाराच्या मुद्यावरून राज्याच्या राजकारणात तापलेलं वातावरण आता वारकरी संप्रदायापर्यंत पोहोचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी “मग तुम्हाला काय अडचण आहे?” असा सवाल उपस्थित करत भाजप – महायुतीतील नेत्यांवर हल्लाबोल केला होता. … Continue reading Mutton dispute : ‘हा’ पांडुरंगाचा आणि माळकऱ्यांचा अपमान !