MVA facing internal politics : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

Team Sattavedh NCP leaders joined BJP : चिखलीत महाविकास आघाडीत फूट Buldhana राज्यभरात महायुतीने संघटित राहून विधानसभेत मोठे यश संपादन केले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर चिखलीतील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश … Continue reading MVA facing internal politics : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश