MVA : आधी खांद्याला खांद्या लावून लढले, आता एकमेकांच्या समोर उभे ठाकणार!

Team Sattavedh First they fought together, now fighting with each other : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढला Akola आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निश्चित आहे. कार्यकर्ते मात्र नेत्यांच्या या भूमिकेमुळे संभ्रमात पडले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून निवडणूक … Continue reading MVA : आधी खांद्याला खांद्या लावून लढले, आता एकमेकांच्या समोर उभे ठाकणार!