Nagar Parishad Election 2025: मतदारराजाचा कौल मतपेटीत बंद!

Team Sattavedh Final district wise percentage announced after statewide elections : राज्यभरातील निवडणुकांनंतर जिल्हानिहाय अंतिम टक्केवारी जाहीर Mumbai: महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानात मतदारराजाने उत्साहाने सहभाग नोंदवत 264 अध्यक्षपद आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या लढतीत आपला कौल मतपेटीत बंदिस्त केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाने मतमोजणी 21 … Continue reading Nagar Parishad Election 2025: मतदारराजाचा कौल मतपेटीत बंद!