Nagar Parishad Elections 2025 : राज्यभर मतदानाला ठिकठिकाणी ब्रेक !

Team Sattavedh Leopard terror, EVM malfunction, chaos and chaos : बिबट्याची दहशत, ईव्हीएममध्ये गडबड, गोंधळ-हाणामारी Mumbai: महाराष्ट्रातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असताना अनेक भागांत तांत्रिक अडथळे, गैरप्रकार आणि सुरक्षेची भीती यामुळे मतदान प्रक्रियेला अनेक ठिकाणी ब्रेक लागला. पुणे, बदलापूर, बुलढाणा, वाशिम आणि नांदेड या ठिकाणांसह राज्यातील विविध शहरांमध्ये ईव्हीएम … Continue reading Nagar Parishad Elections 2025 : राज्यभर मतदानाला ठिकठिकाणी ब्रेक !