Nagpur airport: नागपूर विमानतळाला अखेर ‘आंतरराष्ट्रीय’ दर्जा; कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर विदर्भाच्या विकासाचे ‘टेक-ऑफ’

राजेश चरपे (संपादक) Dr. Babasaheb Ambedkar Nagpur airport gets international status officially : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, नागपूरच्या शिरपेचात तुरा Nagpur उपराजधानीतील जनतेसाठी आणि संपूर्ण विदर्भवासीयांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिली आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळाला आता अधिकृतपणे ‘आंतरराष्ट्रीय विमानतळ’ म्हणून दर्जा बहाल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे नागपूरच्या … Continue reading Nagpur airport: नागपूर विमानतळाला अखेर ‘आंतरराष्ट्रीय’ दर्जा; कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर विदर्भाच्या विकासाचे ‘टेक-ऑफ’