Nagpur APMC : रातोरात तब्बल ५१ बकरी दलालांच्या परवान्यांचे नुतनीकरण !

Team Sattavedh BJP MLA Krishna Khopde exposed major corruption : घोटाळ्यातील सहभागी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई Nagpur : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक कार्यकाळ राहिलेला माजी सचिव राजेश भुसारीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. त्याने या भ्रष्टाचाराची पाळेमुळे अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत खोलवर रुजवली. त्याने रातोरात तब्बल ५१ बकरी दलालांच्या परवान्याचे नुतनीकरणे केले, असा दावा पूर्व नागपूरचे आमदार … Continue reading Nagpur APMC : रातोरात तब्बल ५१ बकरी दलालांच्या परवान्यांचे नुतनीकरण !