Nagpur Collectorate : शेतकऱ्यांना मिळणार ‘युनिक फार्मर आयडी’

Team Sattavedh Farmers will get ‘Unique Farmer ID’ : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; ‘ॲग्रीस्टॅक’च्या संदर्भात बैठक Nagpur जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या काळात युनिक फार्मर आयडी मिळणार आहे. शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जोडून त्यास अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे. ॲग्रीस्टॅक उपक्रमाच्या माध्यमातून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जाणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातील आतापर्यंत सर्व उपक्रमांमध्ये हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे … Continue reading Nagpur Collectorate : शेतकऱ्यांना मिळणार ‘युनिक फार्मर आयडी’