Nagpur collector: जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा, उद्योजकांसाठी थर्मल ॲश मोफत

Team Sattavedh Free thermal ash for entrepreneurs from Koradi, Khaparkheda : खापरखेडा व कोराडी येथील प्रकल्पातून होणार उपलब्ध Nagpur कोराडी व खापरखेडा औष्णिक वि‌द्युत प्रकल्पातून उपलब्ध होणारी कोळशाची राख ही खसारा, कोराडी, वारेगाव व नांदगाव येथील बंधाऱ्यात पोहचविली जाते. ही राख वीट उद्योगासह विविध ठिकाणच्या विविध भरावासाठी उत्तम पध्दतीने वापरता येते. या राखेला शासकीय पातळीवर … Continue reading Nagpur collector: जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा, उद्योजकांसाठी थर्मल ॲश मोफत