Nagpur Congress : काँग्रेस पदाधिकाऱ्याची फसवणूक; आरोपीही काँग्रेसचेच

Team Sattavedh Fraud with Congress official; Accused also belongs to Congress : राणा दाम्पत्याचे नाव घेतले; रेल्वे बोर्डात नियुक्तीच्या नावाखाली लुटले Nagpur रेल्वे बोर्डात नियुक्तीच्या नावाखाली काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याला १५ लाखांचा गंडा घालण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे फसवणूक करणारे आरोपीदेखील काँग्रेस पक्षाचेच पदाधिकारी आहे. त्यांनी रवी राणा Ravi Rana व नवनीत राणा Navneet Rana यांचे … Continue reading Nagpur Congress : काँग्रेस पदाधिकाऱ्याची फसवणूक; आरोपीही काँग्रेसचेच