Nagpur congress : नागपुरात काँग्रेसला मोठे खिंडार; अतुल लोंढेंची वाढली चिंता

राजेश चरपे (संपादक) nagpur-congress-setback-20-buti-bori-councillors-meet-bawankule-atul-londhe-mlc-election : बुटीबोरीच्या २० नगरसेवकांची बावनकुळेंसोबत बैठक Nagpur : विधान परिषद निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. काँग्रेस समर्थित ‘परिवर्तन आघाडी’च्या तब्बल २० नगरसेवकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. … Continue reading Nagpur congress : नागपुरात काँग्रेसला मोठे खिंडार; अतुल लोंढेंची वाढली चिंता