Nagpur congress : नागपूर काँग्रेसमध्ये ‘सृजन’वरून राडा; हायकमांडच्या दूतासमोरच कार्यकर्त्यांचा संताप

राजेश चरपे (संपादक) Anger of Nagpur workers erupts in front of senior Congress leader : शहर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, माजी केंद्रीय मंत्र्याला भेटण्यापासून रोखले   Nagpur नागपूर शहर काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, ‘संघटन सृजन अभियाना’च्या नावाखाली सुरू असलेल्या प्रक्रियेत कार्यकर्त्यांच्या भावनांचा मोठा उद्रेक झाला आहे. शहर काँग्रेसचा नवा अध्यक्ष सर्वांच्या संमतीने … Continue reading Nagpur congress : नागपूर काँग्रेसमध्ये ‘सृजन’वरून राडा; हायकमांडच्या दूतासमोरच कार्यकर्त्यांचा संताप