Nagpur congress : कुणाल राऊतांची प्रियांका गांधींच्या ‘रोड शो’ला दांडी का?

Team Sattavedh Why Kunal Raut wa absent in ‘Road Show’ for Priyanka Gandhi? : उचलबांगडी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सवाल Nagpur युवक कॉंग्रेसमधून ६० पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी झाल्याचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. राऊत हे नियमित बैठका घेत नाहीत. त्यांनी निवडणूकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या रोड शो … Continue reading Nagpur congress : कुणाल राऊतांची प्रियांका गांधींच्या ‘रोड शो’ला दांडी का?