Nagpur Crime : बापाचा जीव जाईपर्यंत गळा आवळला!

Team Sattavedh   A minor killed his father, arrested : अल्पवयीन मुलाचे कृत्य; आईसह अटकेत Nagpur बापाच्या रोजच्या दारु पिण्याला, आईला मारहाण करण्याला कंटाळलेल्या अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलले. बापाने आईला पोटात लाथ मारल्यावर त्याला राग अनावर झाला. आणि त्याने बापाचा जीव जाईपर्यंत टॉवेलने गळा आवळला. या घटनेने नागपूर शहर पुरते हलून गेले आहे. दहावीमध्ये … Continue reading Nagpur Crime : बापाचा जीव जाईपर्यंत गळा आवळला!