Nagpur Crime: खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला

Team Sattavedh nagpur-bjp-corporator-husband-nitin-shimle-armed-attack-kotwali-police : कार्यकर्त्यासह नितीन शिमले गंभीर जखमी, आरोपी फरार   Nagpur: नागपूरमध्ये रविवारी रात्री घडलेल्या सशस्त्र हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत नितीन शिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार … Continue reading Nagpur Crime: खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला