Nagpur crime : प्रेयसीच्या चितेवर उडी मारणारा तरुण अत्यावस्थ!

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) thrill of end of love at Shanti Ghat Kanhan River : कन्हान नदीच्या शांती घाटावर प्रेमाच्या अंताचा थरार Nagpur : आत्महत्या केलेल्या तरुणीच्या विरहात अंत्यसंस्काराच्या वेळी तिच्या चितेवर उडी घेऊन जीवन संपवायचा प्रयत्न प्रियकाराने केला. उपस्थितांनी त्याला चांगलाच झोप देत रोखले. प्रेम प्रकरणाचा हा धक्कादायक थरार कन्हान नदीच्या शांती घाटावर समोर … Continue reading Nagpur crime : प्रेयसीच्या चितेवर उडी मारणारा तरुण अत्यावस्थ!