Nagpur Crime : कंत्राटदाराने दिले बोगस नियुक्तीपत्र !

Team Sattavedh   ACB arrested a contractor while taking bribe of 35 thousand : ३५ हजाराची लाच घेण्याचा प्रयत्न; एसीबीने केली अटक Nagpur औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्तीपत्र देतो, असे सांगितले. आणि ३५ हजार रुपयांची लाच घेण्याचा प्रयत्न केला. शासकीय कंत्राटदाराचा हा प्रकार उघडकीस आला. आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली. … Continue reading Nagpur Crime : कंत्राटदाराने दिले बोगस नियुक्तीपत्र !